UK PM च्या शर्यती मध्ये अंतिम लढाई Rishi Sunak आणि Liz Truss यांच्यामध्ये रंगणार आहे. पाचव्या फेरीत ऋषी सुनक यांना 137 आणि लिज़ ट्रस यांना 113 मतं मिळाली आहेत. तर 105 मतं मिळाल्याने पेनी मोर्डेंट शर्यतीबाहेर पडल्या आहेत. 5 सप्टेंबरला नव्या पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
पहा ट्वीट
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक आणि लिज़ ट्रस यांच्यात अंतिम लढत
पाचव्या फेरीत ऋषी सुनक यांना 137 आणि लिज़ ट्रस यांना 113 मतं
पेनी मोर्डेंट यांना 105 मतं मिळाल्यामुळे त्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर
#BritainsNextPM #RishiSunak pic.twitter.com/B0Rcr4U7a4
— AIR News Pune (@airnews_pune) July 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)