Rishi Sunak Gau Pooja: ब्रिटनचे पंतप्रधान पदाचे उमेदवार ऋषी सुनक, पत्नी अक्षता मूर्तीने केली लंडनमध्ये गौ पूजा, पहा व्हिडीओ

सुनक दामपत्याच्या गौ पूजेची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.

ब्रिटनचे (Britain) पंतप्रधानपदाचे उमेदवार (Prime Minister Nominee) ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी लंडनमध्ये (London) पत्नी अक्षता मूर्तीसह (Akshata Murthy) गोपूजा (Gau Pooja) केलेली आहे. सुनक दामपत्याच्या या गौ पूजेची सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडीओ मध्ये खुद्द ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्ती बरोबर गायीची पूजा करताना दिसत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान पदाचे उमेदवार भारतीय संस्कृती प्रमाणे गौ पूजा करतानाचा हा व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement