Israel-Palestine War: लेबनीज सीमेवरील अल्मा असशाब शहराजवळ शुक्रवारी इस्त्रायली हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात चार जण जखमी झाले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये रॉयटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार एसाम अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला आणि एएफपी आणि अल जझीराचे वार्ताहर हे जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)