QUAD Summit 2021 Live Streaming: क्वाड ग्रुपची ऐतिहासिक शिखर परिषद सुरू; AIR YouTube Channel वर पहा या आभासी बैठकीचे थेट प्रक्षेपण
जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत अशा देशांमधील सदस्यांचा समावेश असलेल्या क्वाड ग्रुपच्या (QUAD Summit) नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडत आहे.
जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत अशा देशांमधील सदस्यांचा समावेश असलेल्या क्वाड ग्रुपच्या (QUAD Summit) नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडत आहे. कोविड-१९ साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताची उत्पादन क्षमता वाढविणे आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षा, स्वस्त लसींची निर्यात करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदा सुगा आणि अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन हे यामध्ये सहभागी झाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement