Prince Harry आणि Meghan यांना कन्यारत्न; मुलीचे नाव ठवले 'Lilibet'

प्रिन्स हॅरी आणि मेघन, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना कन्यारत्न

Meghan Markle and Prince Harry (Photo Credits: Twitter)

प्रिन्स हॅरी आणि मेघन, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स, यांनी त्यांच्या दुसर्‍या मुलाच्या जन्माची घोषणा केली. त्यांना कन्यारत्न झाले असून मुलीचे नाव लीलीबेट 'लिली' डायना माउंटबेटन-विंडसर असे ठेवण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)