PM Narendra Modi Qatar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर, भारतीय समुदायाच्या सदस्यांकडून जोरदार स्वागत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर बुधवारी रात्री कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले आहे.

PM MPC PTI

PM Narendra Modi Qatar Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर बुधवारी रात्री कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले आहे. कतारमधील दोहा येथील एका हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींचे आगमन होताच भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.हॉटेलवर पोहोचताच सर्वांनी हात मिळवणी केल्याची दिसत आहे.  गुरुवारी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतारमधील हा दुसरा दौरा आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement