Volodymyr Zelensky यांचा रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्यासोबत भेटीवर भर
24 फेब्रुवारी पासून युक्रेनमध्ये रशियाने लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelensky यांचा रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्यासोबत भेटीवर भर देण्याकडे अधिक लक्ष आहे. त्यांची भेट ही कोणत्याही स्वारूपात होणं गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटीवर दिला भर. @DDNewslive @DDNewsHindi #VolodymyrZelensky #VladimirPutin pic.twitter.com/OGCZzD5Li4
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

