रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाकडून डागण्यात आलेलं एक रॉकेट पोलंड मध्ये कोसळलं आहे. यामध्ये 2 जणांचा जीव गेला असल्याच्या वृत्ताला पोलंड परदेश मंत्रालयाकडून दुजोरा देण्यात आला आहे. रशिया मात्र या वृत्ताला दुजोरा देत नसल्याचं समोर आलं आहे.
पहा ट्वीट
Poland's foreign ministry confirms Russian-made rocket, landed in its territory, that killed two people, AFP reported https://t.co/2Yowp7fQbG pic.twitter.com/MoAYOOMbcr
— ANI (@ANI) November 15, 2022
हल्ल्याचा व्हिडिओ
NEW: Video shows the immediate aftermath of the missile impact in Poland, killing 2 people pic.twitter.com/EOR1MbS3uo
— BNO News (@BNONews) November 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)