America PNG Jewelers Robbery: अमेरिकेतील पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूमवर दरोडा, आरोपींनी तोडफोड करून दागिने लुटले, पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक

बे एरियामध्ये गेल्या सहा आठवड्यात भारतीय ज्वेलर्स लुटण्याची ही तिसरी घटना आहे.

अमेरिकेतील सनी व्हॅली येथे असलेल्या पुण्यातील पीएनजी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी चोरी केली आहे. सुमारे 20 मास्क धारक दरोडेखोरांनी शोरूममध्ये घुसून तोडफोड करून सोन्या-चांदीचे दागिने लुटले. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही चोरीची घटना 12 जून रोजीच घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बे एरियामध्ये गेल्या सहा आठवड्यात भारतीय ज्वेलर्स लुटण्याची ही तिसरी घटना आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement