Economic Crisis in Pakistan: आर्थिक संकटाने पाकिस्तानात हाहाकार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची उडाली झोप
पाकिस्तानच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आपले सरकार जाऊ शकते अशी भीती देखील त्यांना वाटत आहे.
पाकिस्तानमध्ये (Pakistan) केवळ पिठासह अन्नपदार्थच नाही तर औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. दरम्यान, कर्जाचा प्रचंड बोजाही देशाला सावरण्याची संधी देत नाही. पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळे (Economic Crisis) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची झोप उडाली असून त्यांना भयानक स्वप्न पडत असल्याचे बोलले जात आहे. कारण पाकिस्तानच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे त्यांची चिंता वाढली आहे. पाकिस्तानच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आपले सरकार जाऊ शकते अशी भीती देखील त्यांना वाटत आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement