Narendra Modi-Giorgia Meloni's selfie: इटली मध्ये G7 Summit दरम्यान पंतप्रधान मोदींसोबत जॉर्जिया मेलोनी यांनी क्लिक केला सेल्फी ( View Pics)

इटलीमधील G7 Summit ची सांगता झाली असून मोदी भारतामध्ये परतले आहेत.

PM | X

भारताचे पंतप्रधान इटलीत G7 Summit साठी पोहचले होते. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्याचा मोह जॉर्जिया मेलोनी यांनाही टाळता आला नाही. त्यांनी क्लिक केलेला खास सेल्फी आता समोर आला आहे. दरम्यान इटलीमधील G7 Summit ची सांगता झाली असून मोदी भारतामध्ये परतले आहेत. Giorgia Meloni Greets PM Modi: इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी G7 शिखर परिषदेच्या ठिकाणी 'नमस्ते' म्हणत केलं पंतप्रधान मोदींचे स्वागत (Watch Video). 

पहा मोदी-मेलोनी यांचा सेल्फी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement