PM Modi Meets Zelenskyy:पंतप्रधान मोदींनी G7 समिटमध्ये युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्कीशी चर्चा केली, रशियाच्या आक्रमणानंतरची पहिली बैठक
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील ही पहिली भेट होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी जपानच्या हिरोशिमा शहरात G7 शिखर परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युक्रेनच्या वरिष्ठ मुत्सद्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठक नियोजित होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील ही पहिली भेट होती.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement