Foreign Minister Abdul Momen यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होण्यासाठी तेथे जाणार आहेत.
PM Modi to attend golden jubilee celebrations of Bangladesh independence: Foreign Minister Abdul Momen
Read @ANI Story | https://t.co/rOyLgb9g4T pic.twitter.com/KYu47kYZkc
— ANI Digital (@ani_digital) March 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)