PM Modi Japan Visit: G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी हिरोशिमाला पोहोचले, भारतीय नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत

भारतीय प्रवासी पंतप्रधान मोदींचे स्वागत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

PM Modi In Japan

G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जपानमधील हिरोशिमा येथे पोहोचले. हिरोशिमाला पोहोचल्यानंतर, भारतीय प्रवाशांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आणि जल्लोष केला. लोकांनी भारत माता की जयच्या घोषणा देत स्वागत केले. भारतीय प्रवाशांनी पंतप्रधानांचे स्वागत करत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. भारतीय प्रवासी पंतप्रधान मोदींचे स्वागत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)