Mexico: आकाशात हॉट एअर बलूनला आग लागल्याने 2 जणांचा मृत्यू, एक मुलगा गंभीर जखमी

या आगीत एक लहान मुलगा देखील गंभीर भाजला आहे. या हॉट एअर बलूनमध्ये आणखी किती पर्यटक होते याची माहिती मिळाली नाही.

Mexico hot air balloon

मेक्सिको सिटीजवळील (Mexico City) प्रसिद्ध टिओतिहुआकान या पर्यटनस्थळावर एका हॉट एअर बलूनला (Hot Air Balloon) लागलेल्या आगीत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. हॉट एअर बलूनला आग लागल्याने 39 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय पुरुषाने खाली उडी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, या आगीत एक लहान मुलगा देखील गंभीर भाजला आहे. या हॉट एअर बलूनमध्ये आणखी किती पर्यटक होते याची माहिती मिळाली नाही.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement