Airplane crash: विमानतळावर उतरताना विमान सरोवरात कोसळलं, प्रवाशांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु

बुकोबा विमानतळावर विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना संपूर्ण विमान व्हिक्टोरिया सरोवरात कोसळ्याने पॅसिंजर विमानाचा मोठा अपघात झाला आहे.

टांझानियात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. बुकोबा विमानतळावर विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना संपूर्ण विमान व्हिक्टोरिया सरोवरात कोसळ्याने पॅसिंजर विमानाचा मोठा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हा भीषण अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी विमान एकून ४९ प्रवाशी बसले असुन त्यांचे बचावकार्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement