PM Modi Papua New Guinea Visit: पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मारापे यांनी केला पीएम मोदींच्या पायाला स्पर्श; अभिवादन करण्याची पद्धत पाहून मोदींनी मारली मिठी, Watch
यावेळी त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी जोरदार स्वागत केले.
PM Modi Papua New Guinea Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. यावेळी त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी जोरदार स्वागत केले. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या चरणांनाही स्पर्श केला. जेम्स मरापे यांची ही अनोखी शैली पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांची गळाभेट घेतली. न्यूज एजन्सी एएनआयने त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Terror Conspiracy Case: भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)