पाकिस्तानचे पंतप्रधान Imran Khan यांच्या जीवाला धोका; त्यांची हत्या करण्याचा कट- Report
इम्रान खान यांना बुलेट प्रूफ शील्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका आहे. खान यांची हत्या करण्याचा कट रचला गेला आहे. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. इम्रान खान यांना बुलेट प्रूफ शील्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात संबोधित करताना त्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. फैसलहे इम्रान खान यांच्या जवळछे मानले जातात. इम्रान खान राजकीय संकटाचा सामना करत असताना त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. त्यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले आहे. तत्पूर्वी इम्रान आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्याही बातम्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement