Indian and Pakistani Cheat 146 People: मदिना मध्ये भारतीय-पाकिस्तानी पार्टनर्स ने मिळून 146 जणांसोबत केला फ्रॉड
भारतीय आणि पाकिस्तानी पार्टनर्सने मिळून एकूण SR 22 million चा हा आर्थिक गंडा घातला आहे.
सौदी अरेबियाच्या मदिना मध्ये एका भारतीय-पाकिस्तानी पार्टनर्स ने मिळून 146 जणांसोबत फ्रॉड केल्याचा प्रकार समोर आला आहे. Criminal Investigation Department of the Madinah Police कडून कारवाई करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांनी आर्थिक फसवणुकीची कारवाई करण्यासाठी उपकरणे आणि सिमकार्ड वापरली. सोशल मीडिया नेटवर्कवर बनावट जाहिराती प्रसारित करून अनेकांची बॅंक खाती, खाजगी माहिती यावर्र डल्ला मारला आहे. SR 22 million चा हा आर्थिक गंडा घालण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement