Imran Khan Granted Bail: इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, सायफर प्रकरण

न्यायमूर्ती सरदार तारिक मसूद यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला आणि सय्यद मन्सूर अली शाह यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश जारी केला आहे.

Imran Khan Granted Bail: इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, सायफर प्रकरण

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांचा जामीन मंजूर केला. न्यायालयाने प्रत्येकी 10 लाख रुपयांचे जामीनपत्र जमा करण्याचे निर्देश दिले. द डॉनच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती सरदार तारिक मसूद यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला आणि सय्यद मन्सूर अली शाह यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश जारी केला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement