Moscow मध्ये Ukraine कडून ड्रोन अटॅक; 1 जखमी

सध्या मॉस्को वरील विमानसेवा देखील स्थगित करण्यात आली आहे.

Moscow । Twitter

उक्रेनच्या ड्रोन ने रशियाची राजधानी मॉस्को मध्ये आज हल्ले केले आहेत. यानंतर तातडीने इमरजंसी सर्व्हिस बंद करण्यात आली आहे. यामध्ये 1 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. Oko-2 building जवळ एक सुरक्षा रक्षक जखमी आहे. Moscow Mayor Sergey Sobyanin यांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युक्रेनचे 3 ड्रोन पाडण्यात आले आहेत. सध्या मॉस्को वरील विमानसेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. Vladimir Putin Assassination Attempt: युक्रेनचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न; सोडले स्फोटकांनी भरलेले ड्रोन (Watch) .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now