Oldest Living Man's 112th Birthday: यूकेच्या Southport मध्ये John Alfred Tinniswood,जगातला सर्वात वृद्ध व्यक्तीने साजरा केला 112 वा वाढदिवस
त्यांनी इंग्लंड मध्ये साऊथपोर्ट च्या केअर होम मध्ये वाढदिवस साजरा केला.
John Alfred Tinniswood हे आज सध्या सर्वात वृद्ध जीवित व्यक्ती आहे. त्यांचा आज Guinness World Records (GWR) मध्ये समावेश झाला आहे. आज 26 ऑगस्ट 2024 मध्ये दिवशी त्यांनी 112 वा वाढदिवस साजरा केला आहे. जॉन यांचा जन्म 1912 सालचा आहे. त्यांनी इंग्लंड मध्ये साऊथपोर्ट च्या केअर होम मध्ये वाढदिवस साजरा केला. त्यांच्यासोबत मित्र आणि कुटुंबिय होते. जॉन हे चौथे सर्वात वृद्ध ब्रिटीश व्यक्ती आहेत.
John Alfred Tinniswood यांनी साजरा केला 112 वाढदिवस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)