Oldest Living Man's 112th Birthday: यूकेच्या Southport मध्ये John Alfred Tinniswood,जगातला सर्वात वृद्ध व्यक्तीने साजरा केला 112 वा वाढदिवस

John Alfred Tinniswood यांचा जन्म 1912 सालचा आहे. त्यांनी इंग्लंड मध्ये साऊथपोर्ट च्या केअर होम मध्ये वाढदिवस साजरा केला.

Oldest Living Man's 112th Birthday: यूकेच्या  Southport मध्ये John Alfred Tinniswood,जगातला सर्वात वृद्ध व्यक्तीने साजरा केला 112 वा वाढदिवस
John Alfred Tinniswood | X

John Alfred Tinniswood हे आज सध्या सर्वात वृद्ध जीवित व्यक्ती आहे. त्यांचा आज Guinness World Records (GWR) मध्ये समावेश झाला आहे. आज 26 ऑगस्ट 2024 मध्ये दिवशी त्यांनी 112 वा वाढदिवस साजरा केला आहे. जॉन यांचा जन्म 1912 सालचा आहे. त्यांनी इंग्लंड मध्ये साऊथपोर्ट च्या केअर होम मध्ये वाढदिवस साजरा केला. त्यांच्यासोबत मित्र आणि कुटुंबिय होते. जॉन हे चौथे सर्वात वृद्ध ब्रिटीश व्यक्ती आहेत.

John Alfred Tinniswood यांनी साजरा केला 112 वाढदिवस

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).