North Korea Launched Missile: उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र; 12 तासांत दुसऱ्यांदा

उत्तर कोरियाने सोमवार, 18 डिसेंबरच्या पहाटे जपानच्या समुद्राच्या दिशेने एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे.

North Korea's Ballistic Missile. (Photo credits: Twitter/ANI)

North Korea Launched Missile:  उत्तर कोरियाने सोमवार, 18 डिसेंबरच्या पहाटे जपानच्या समुद्राच्या दिशेने एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे. जपानच्या समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त डागले, हे 12 तासांपेक्षा कमीत कमी काळातील दुसरे क्षेपणास्त्र असल्याचे म्हटले जाते. नंतर, या घटनेला जपानच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली ज्यात म्हटले की उत्तर कोरियाने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले असावे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)