North Korea कडून Ballistic Missile चा हल्ला झाल्याचा जपान ला संशय; Japan PM Fumio Kishida च्या कार्यालयाकडून पोस्ट शेअर
भारतीय वेळेनुसार रात्री 8.44 वाजता जपानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयातून ट्विट करून ही माहिती देण्यात आली.
Japan PM Fumio Kishida च्या कार्यालयाकडून पोस्ट शेअर करत जपान वर Ballistic Missile चा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. हा हल्ला नॉर्थ कोरिया कडून करण्यात आल्याचं त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.44 वाजता जपानच्या पंतप्रधानांच्या कार्यालयातून ट्विट करून ही माहिती देण्यात आली. मागील आठवड्यातही बुधवारी जपानने म्हटले होते की उत्तर कोरियाने पहाटे दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यानंतर जपानने निषेध नोंदवला. आणि सोमवारी उत्तर कोरियाने पुन्हा एकदा संशयास्पद बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढणार असल्याची चिन्हं आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement