Recession in New Zealand: न्यूझिलंड मध्ये 18 महिन्यांत दुसर्यांदा मंदी; अर्थव्यवस्थेत घट
न्यूझिलंड च्या अर्थव्यवस्थेत घट झाल्याने आता 18 महिन्यात दुसर्यांदा देशात मंदी आली आहे.
न्यूझिलंड च्या अर्थव्यवस्थेत घट झाल्याने आता 18 महिन्यात दुसर्यांदा देशात मंदी आली आहे. न्यूझिलंडच्या जीडीपी मध्ये घट झाली आहे. न्यूझिलंड देशाची अर्थव्यवस्था डिसेंबरच्या तिमाहीत 0.1 टक्क्यांनी आणि per capita terms मध्ये 0.7 टक्क्यांनी घसरली आहे, असे न्यूझीलंडच्या अधिकृत statistics agency, Stats NZ,ने गुरुवारी जाहीर केले आहे. सप्टेंबर तिमाहीत 0.3 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement