New Year Eve Sydney Harbour Bridge: नव्या वर्षाचं स्वागत करण्यास सिडनी सज्ज, २०२२ नववर्षाच्या पूर्वसंध्येला पहा ऑस्ट्रेलियातील सिडनी ब्रिजचा खास नजारा; Watch Video

ऑस्ट्रेलियातील सिडनी ब्रिज येथे दरवर्षी मोठ्या उत्सहात नव्या वर्षाचं स्वागत केल्या जातं. तर यावर्षीही सिडनी २०२३ च्या स्वागतास सज्ज आहे.

२०२२ हे वर्ष संपूण २०२३ या नव्या वर्षात जग प्रवेश करणार आहे. तरी प्रत्येक  देशाच्या टाईम इंटरव्हलनुसार नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतात अजून काही तासांनी नव्या वर्षाला सुरुवात होणार असली तरी इतर खंडातील विविध देशात अवघ्या काही मिनिटांत नव्या वर्षास सुरुवात होणार आहे. यापैकीचं एक देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियातील सिडनी ब्रिज येथे दरवर्षी मोठ्या उत्सहात नव्या वर्षाचं स्वागत केल्या जातं. तर यावर्षीही सिडनी २०२३ च्या स्वागतास सज्ज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now