Nepal Tara Air Plane Crash: नेपाळाच्या 'तारा एअर' कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची नेपाळच्या Home Ministry चे प्रवक्ता Phadindra Mani Pokhrel यांनी व्यक्त केली भीती

विमानदुर्घट्ना स्थळावरून 14 मृतदेहांना काठमांडू येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे.

नेपाळाच्या 'तारा एअर' कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची भीती  नेपाळच्या Home Ministry चे प्रवक्ता Phadindra Mani Pokhrel यांनी ANI शी बोलताना व्यक्त केली आहे. अद्याप याचि अधिकृत घोषणा बाकी आहे. 14 मृतदेह हाती आले असून त्यांचे काठमांडू मध्ये शवविच्छेदन होणार आहे. अपघात झालेलं ठिकाण  सुमारे 14,500 फूट उंचीवर आहे, तर बचावकार्य करणारी टीम 11,000 मीटर उंचीवर आहे.अशी माहिती Nepal Army spokesperson कडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement