Nepal Helicopter Tragedy: Lamajura Danda भागात कोसळले संपर्कातून तुटलेले हेलिकॉप्टर; 5 मृतदेह हाती

Manang Air fleet मधील हेलिकॉप्टरने सकाळी 9.45 वाजता काठमांडूसाठी उड्डाण केले आणि 15 मिनिटांतच संपर्क तुटला.

Dead| Photo Credit - Pixabay

नेपाळ मध्ये आज सकाळी 10 च्या सुमारास संपर्कातून तुटलेले हेलिकॉप्टर कोसळलेले आढळले आहे.  Lamajura Danda भागात हे सापडले असून त्यामध्ये कॅप्टन सह 5 प्रवासी होते. गावकर्‍यांना 5 मृतदेह सापडले आहेत. हिलटॉप वर झाडाला हेलिकॉप्टर आदळल्याने ही दुर्घटना झाली असल्याचं सांगण्यात आले आहे. Koshi Province Police DIG Rajeshnath Bastola यांनी ANI शी बोलताना मृतांची ओळख अद्याप पटवण्यात आलेली  नसल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement