Earthquake In Myanmar and Delhi-NCR: म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप
म्यानमार देशामध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे केंद्र, नुकसान आणि इतर बाबींचा तपशीलांची अद्या प्रतिक्षा आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी म्यानमारमध्ये 7.2 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अक्षांश: 21.93 उत्तर, लांब: 96.07 पूर्व येथे 10किलोमीटर खोलीवर होते.
दरम्यान, याआधी गुरुवारी मध्य प्रदेशातील सिंगरौली शहरात 3.5 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला. 4.38 PM ला भूकंपाचा हादरा बसला, त्याचा केंद्रबिंदू निर्देशांक 24.21°N, 82.57°E आणि 5 किलोमीटर खोलीवर होता.
Earthquake of magnitude 7.2 on the Richter scale hits Myanmar, says National Center for Seismology. pic.twitter.com/k0RQVKfbsZ
— ANI (@ANI) March 28, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2025 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

