साऊथ आफ्रिकेमध्ये एका एलपी गॅस घेऊन जाणार्या ट्रकमध्ये त्यांचा स्फोट झाला आहे. यामध्ये काही जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाची भीषणता इतकी होती की नजिकच्या हॉस्पिटलमध्येही आग लागण्याचं वृत्त समोर आले आहे. नक्की वाचा: Sanitizer Blast in Kolhapur: कोल्हापूरमध्ये कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू .
पहा ट्वीट
BREAKING: Multiple killed, injured after truck carrying LP gas explodes in Boksburg, South Africa; nearby hospital on fire - The Citizen pic.twitter.com/4dN35sPREC
— BNO News (@BNONews) December 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)