Morocco Earthquake Death Toll: मोरक्को मध्ये भूकंपानंतर मृतांच्या संख्येत वाढ; 632 मृत, 329 जखमी

6.8 तीव्रतेच्या या भूकंपामध्ये आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 632 वर पोहचली आहे

Morocco Earthquake | Twitter

मोरक्को मध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे सर्वत्र वाताहात झाली आहे. 6.8 तीव्रतेच्या या भूकंपामध्ये आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 632 वर पोहचली आहे तर 329 जण जखमी झाले आहेत. जगभरातून मोरक्कोमधील मृतांप्रती श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. Morocco Earthquake: मोरोक्को भुकंप दुर्घटनेवर PM मोदींनी व्यक्त केला शोक; सर्वोतपरी मदतीचे दिले आवाहन .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement