मोरक्को मध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे सर्वत्र वाताहात झाली आहे. 6.8 तीव्रतेच्या या भूकंपामध्ये आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 632 वर पोहचली आहे तर 329 जण जखमी झाले आहेत. जगभरातून मोरक्कोमधील मृतांप्रती श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. Morocco Earthquake: मोरोक्को भुकंप दुर्घटनेवर PM मोदींनी व्यक्त केला शोक; सर्वोतपरी मदतीचे दिले आवाहन .
पहा ट्वीट
#मोरोक्को 6.8 तीव्रतेच्या #भूकंपामुळे मृतांची संख्या 632 वर गेली आहे, तर 329 लोक जखमी झाले आहेत.#Moroccohttps://t.co/CTc1EPZtLf
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
