Modi Modi In Dubai: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबई दौऱ्यावर, एअरपोर्टवर 'अबकी बार मोदी सरकार'चे लागले नारे (Watch Video)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत.

PM Modi | Twitter

Modi Modi In Dubai: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवस संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबईला पोहोचले. दुबई एअरपोर्टला पोहचल्यावर उपस्थित भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जंगी स्वागत केलं,  'मोदी, मोदी' आणि 'अबकी बार मोदी सरकार'असे नारे लावले. ANI ने Xवर पोस्ट शेअर केला आहे. दुबईत दोन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या सत्रांना संबोधित करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement