US military aircraft crashes: यूएस लष्कराचे विमान कोसळल्याचे वृत्त

ब या विमानातून 8 जण प्रवास करत होते, असे सांगितले जात आहे, जीजी न्यूज एजन्सी आणि इतर जपानी माध्यमांनी जपानच्या तटरक्षक दलाच्या हवाल्याने दिली. मात्र, घटना नुकतीच घडल्याने अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे.

Aircrafts (PC - ANI)

जपानच्या याकुशिमा बेटाजवळ अमेरिकेचे लष्करी ऑस्प्रे विमान समुद्रात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. ब या विमानातून 8 जण प्रवास करत होते, असे सांगितले जात आहे, जीजी न्यूज एजन्सी आणि इतर जपानी माध्यमांनी जपानच्या तटरक्षक दलाच्या हवाल्याने दिली. मात्र, घटना नुकतीच घडल्याने अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या