Mexico Stage Collapse: मेक्सिको मध्ये राजकीय रॅली मध्ये स्टेज कोसळून 5 जणांचा मृत्यू अनेक जखमी; Mexican Presidential Candidate Jorge Maynez सुखरूप, सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल

Mexican Presidential candidate Jorge Maynez या वेळी स्टेज वर उपस्थित होते. सुदैवाने ते या अपघातामधून सुखरूप बाहेर पडले आहेत.

Mexico Accident | X

मेक्सिको मध्ये एका राजकीय रॅलीत प्लॅटफॉर्म कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. Mexican Presidential candidate Jorge Maynez या वेळी स्टेज वर उपस्थित होते. सुदैवाने ते या अपघातामधून सुखरूप बाहेर पडले आहेत. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. अचानक ही घटना घडल्याने उपस्थितांना बाहेर पडण्यासाठी फार वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मेक्सिकोच्या उत्तरेकडील न्यूवो लिओन राज्यातील सिटीझन्स मूव्हमेंट पार्टीच्या प्रचार कार्यक्रमात ही स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे.

दुर्घटनेचा क्षण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement