Mexico Stage Collapse: मेक्सिको मध्ये राजकीय रॅली मध्ये स्टेज कोसळून 5 जणांचा मृत्यू अनेक जखमी; Mexican Presidential Candidate Jorge Maynez सुखरूप, सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल
Mexican Presidential candidate Jorge Maynez या वेळी स्टेज वर उपस्थित होते. सुदैवाने ते या अपघातामधून सुखरूप बाहेर पडले आहेत.
- Read in
- मराठी
मेक्सिको मध्ये एका राजकीय रॅलीत प्लॅटफॉर्म कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. Mexican Presidential candidate Jorge Maynez या वेळी स्टेज वर उपस्थित होते. सुदैवाने ते या अपघातामधून सुखरूप बाहेर पडले आहेत. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. अचानक ही घटना घडल्याने उपस्थितांना बाहेर पडण्यासाठी फार वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मेक्सिकोच्या उत्तरेकडील न्यूवो लिओन राज्यातील सिटीझन्स मूव्हमेंट पार्टीच्या प्रचार कार्यक्रमात ही स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे.
UPDATE: Death toll from stage collapse in Mexico rises to 5, at least 50 injured https://t.co/3KOYqFW0Hb
— BNO News (@BNONews) May 23, 2024
दुर्घटनेचा क्षण
WATCH: Mexican presidential candidate Jorge Máynez escapes when stage collapses. At least 4 dead, many injured pic.twitter.com/bA4hpkjkje
— BNO News (@BNONews) May 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 23, 2024 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

