Mexico Amusement Park Accident Video: झिपलाईनवरुन हार्नेस तुटल्याने सहा वर्षाचा मुलगा खाली पडला, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

सीझरला आपत्कालीन सेवांद्वारे पाण्यातून वाचवण्यात आले, ज्यांना हार्नेस तुटल्याचे आढळून आले

Maxico Video

मॅक्सिकोमधील एका एम्युझमेंट पार्कमध्ये एक सहा वर्षीय मुलगा 40 फुट उंचावरुन पडून हा अपघात झाला. झीपलाईनवरुन पुढे जाताना हार्नेस तुटल्याने हा अपघात घडला. पंरतू हा चिमुरडा तलावात पडल्याने त्याला कोणत्याही गंभीर जखमा झाल्या नाही.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)