Independence Day Celebrations 2023: लंडनच्या High Commission of India मध्ये भारतीयांना सादर केलं 'Vande Mataram'! (Watch Video)

लंडन मध्येही High Commission of India मध्ये भारतीयांनी एकत्र येत सांस्कृतिक सोहळा साजरा केला आहे.

London | Twitter

भारताचा आज (15 ऑगस्ट) 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. देशा-परदेशामध्ये या निमित्ताने भारतीय नागरिक आनंदसोहळा साजरा करत आहेत. लंडन मध्येही High Commission of India मध्ये भारतीयांनी एकत्र येत सांस्कृतिक सोहळा साजरा केला आहे. त्यामध्ये 'वंदे मातरम' सादर करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अनेक जण तिरंगी कपडे घालून सहभागी झाले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement