London च्या हाय कमिशन ऑफ इंडिया मध्ये Rajnath Singh यांचे स्वागत करताना भारतीयांनी दिल्या 'भारत माता की जय' च्या घोषणा
लंडनच्या दौर्यावर असलेल्या भारताच्या संरक्षणमंत्र्यांचं तेथे स्थायिक असलेल्या भारतीयांनी जोरदार स्वागत केले आहे.
लंडनच्या दौर्यावर असलेल्या भारताच्या संरक्षणमंत्र्यांचं तेथे स्थायिक असलेल्या भारतीयांनी जोरदार स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणा दिल्या. दरम्यान मागील काही महिन्यात याच भागात खलिस्तानी समर्थक एकत्र जमून घोषणाबाजी करत होते. त्यांनी एकदा भारताचा झेंडा खाली उतरवण्याचा देखील प्रयत्न केला होता.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement