Taiwan: तैवान मेट्रोचे मानद स्टेशन मास्टर पदी एका मांजराची नियुक्ती, जाणून घ्या कारण
Mikan आधीच YouTube वर एक सेलिब्रिटी आहे आणि Instagram वर 54k फॉलोअर्स आहेत. जिंजर टॅबी मांजर सियाओटौ शुगर रिफायनरी मेट्रो स्टेशनवर मानद स्टेशन मास्टर आहे.
मिकन नावाच्या मांजरीला तैवान मेट्रो स्टेशनवर मानद स्टेशन मास्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काओशुंग मेट्रोच्या सेवेचे 15 वे वर्ष साजरे करण्यासाठी ही विशेष नियुक्ती करण्यात आली होती. Mikan आधीच YouTube वर एक सेलिब्रिटी आहे आणि Instagram वर 54k फॉलोअर्स आहेत. जिंजर टॅबी मांजर सियाओटौ शुगर रिफायनरी मेट्रो स्टेशनवर मानद स्टेशन मास्टर आहे.
पहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement