McDonald's layoffs: फास्ट-फूड चेन मॅकडोनाल्डमधून होणार मोठी कर्मचारी कपात

कंपनी किती लोकांना काढणार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच कंपनीकडून हे स्षष्ट करण्यात येणार आहे.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

आर्थिक मंदीचे कारण देत सध्या अनेक कंपन्या या कर्मचारी कपात (layoffs) करत आहे. यामुळे अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. फास्ट फुड बर्गर चेन मॅकडोनाल्ड (McDonald's) लवकरच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. कंपनीच्या व्यापक पुनर्रचनेचा भाग म्हणून कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनी किती लोकांना काढणार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच कंपनीकडून हे स्षष्ट करण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement