Jobs Cut In McDonald's: मैकडॉनल्ड्स मध्ये एप्रिल पासून कर्मचारी कपातीचे संकेत
मैकडॉनल्ड्स मध्ये एप्रिल पासून कर्मचारी कपातीचे संकेत सीईओ Chris Kempczinski यांनी दिले आहेत.
मैकडॉनल्ड्स मध्ये एप्रिल पासून कर्मचारी कपातीचे संकेत सीईओ Chris Kempczinski यांनी दिले आहेत. खर्च कमी करणे आणि कंपनीच्या वाढीसाठी गुंतवणूक करण्याकरिता ही कपात केली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी गूगल, अमेझॉन, ट्वीटर सारख्या बड्या कंपनींनी देखील नोकर कपात केली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)