Walmart Shooting: Virgina च्या Chesapeake मध्ये Departmental Store जवळ गोळीबार; अनेक जखमी (Watch Video)
Virgina च्या Chesapeake मध्ये Departmental Store जवळ गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
Virgina च्या Chesapeake मध्ये Departmental Store जवळ गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असल्याचं वृत्त समोर आलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित असून त्यांच्याकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
ISSF World Cup: महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये सिमरन प्रीतने पटकावले रौप्य पदक; मनू भाकर चौथ्या स्थानावर
Indian Student Killed In Canada: कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेत भारतीय विद्यार्थीनीचा मृत्यू
Indian Family Killed in US: भारतीय मुलगी आणि वडीलांची अमेरिकेत हत्या, व्हर्जिनिया गोळीबार प्रकरण; आरोपीस अटक
Las Cruces Shooting: लास क्रूसेस गोळीबारात तीन जण ठार, 15 जखमी, पोलीस तपास सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement