Mexico Earthquake: मेक्सिको हादरलं! 7.7 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचे झटके, विविध भागांत मोठं नुकसान

7.7 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाच्या झटक्याने मेक्सिको हादरलं आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मेक्सिको (Mexico) सिटीमध्ये सोमवारी पश्चिम मेक्सिकोला भूकंपाचा (Mexico Earthquake) धक्का बसले असुन शेकडो किलोमीटर अंतरावर या भुकंपाची दहशत पसरली आहे. 7.7 रिश्टर स्केल (Scale) तीव्र भूकंपाच्या झटक्याने मेक्सिको हादरलं आहे. या भुकंपात एकाचा मृत्यूचं झाल्याची माहिती मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement