Marburg Virus Outbreak in Equatorial Guinea: इक्वेटोरियल गिनीमध्ये मारबर्ग विषाणूचा उद्रेक, 9 जणांचा मृत्यू

देशाने इबोलासारख्या मारबर्ग विषाणूचा उद्रेक घोषित केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Marburg Virus Outbreak in Equatorial Guinea: इक्वेटोरियल गिनीमध्ये इबोला विषाणूने चिंता वाढवली आहे. देशाने इबोलासारख्या मारबर्ग विषाणूचा उद्रेक घोषित केला आहे. देशात इबोला वेगाने पसरत आहे. मारबर्ग विषाणूमुळे देशभरात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, इबोला सारख्या विषाणूची कोणतीही लस नाही.

पाहा जाणून घ्या अधिक माहिती,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)