Man Stung By Scorpion In Testicles: अमेरिकेत Las Vegas Hotel मध्ये झोपेत असताना विंचवाचा पुरूषाच्या अंडकोषाला दंश
आपल्या प्रायव्हेट भागावर कोणी हल्ला करत असल्याचं वाटत होतं म्हणून रेस्ट रूम मध्ये गेल्यानंतर अंडरवेअरला एक विंचू लटकताना दिसल्याचं या व्यक्तीने सांगितलं आहे.
अमेरिकेत Las Vegas Hotel मध्ये झोपेत असताना विंचवाचा पुरूषाच्या अंडकोषाला दंश झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर त्या व्यक्तीने लक्झरी हॉटेल विरूद्ध न्यायालयात खटला भरला आहे. खोलीत झोपेत असताना त्याच्या अंडकोषांवर विंचूने दंश केल्याचा आरोप केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)