New Zealand zoo: प्राण्यांसाठी बनवलेल्या तलावात अंधोळ केल्या प्रकरणी न्युझीलंडच्या प्राणीसंग्रहालयातून एकाला अटक

हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगला व्हायरल झाला होता. यानंतर स्थानिक पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली.

New Zealand zoo

न्युझीलंडमधल्या वेलिंग्टन येथील प्राणिसंग्रहालातून एका माणसाला अटक करण्यात आली आहे.  या व्यक्तीने गेंड्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रीम तलावात उतरुन अंधोळ केली होती. त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगला व्हायरल झाला होता. यानंतर स्थानिक पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement