Malaysia Plane Crash: मलेशियात चार्टर प्लेन कोसळलं, 10 जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

हे विमान लांगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करून 'सुलतान अब्दुल अजीज शाह' विमानतळावर उतरणार होते.

Plane Crash

मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये एक चार्टर प्लेन लँडिंगआधी एक्स्प्रेस वेवर कोसळलं. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 2 फ्लाइट क्रू मेंबर्ससह एकूण 6 लोक होते. हे विमान लांगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करून 'सुलतान अब्दुल अजीज शाह' विमानतळावर उतरणार होते. या विमानाच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement