Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये 4.5 तीव्रतेचा भुकंप, कोणतीही जीवितहानी नाही
अफगाणिस्तानमध्ये भुकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार ४.५ तीव्रतेचा झाला.
Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये भुकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार 4.5 तीव्रतेचा झाला. 11 मे 2024 रोजी सकाळी 6.16 वाजता भुकंप झाला. भुकंपामुळे नागरिकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. NCS परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे. (हेही वाचा- जापान शिकोकू येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement